Skip to main content
Directory
Vishnu Manohar

Vishnu Manohar

Celebrity Chef & Actor

Nagpur
Culinary Icon
माझ्या शालेय जिवनाची सुरुवात सोमलवार शाळेपासून झाली. वर्ग पहिला ते वर्ग 10 मी सोमलवार या शाळेत शिकलो. हे घडलं ते केवळ माझ्या आईच्या इचछा शक्तीमुळे. तिला नेहमी वाटायचं की आपली मुलं शहरातल्या चांगल्या शाळेत जावी आणि तेव्हापासून माझी जडण-घडण सोमलवार शाळेत सुरु झाली, अजूनही सगळया शाळेतील आठवणी चित्रपटाप्रमाणे डोळयासमोर येतात. आज जो काही मी घडलो त्यामध्ये शाळेचा मोठा वाटा आहे- शाळेत नविन येणाऱ्या विध्यार्थ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा!

Renowned celebrity chef, restaurateur, and culinary personality from Nagpur. Studied at Somalwar from Class 1 to Class 10.

Back to Directory
Vishnu Manohar · Alumni · Somalwar Ramdaspeth | Somalwar Ramdaspeth